एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण व संवर्धन टप्पा आठ आज संपन्न झाला.
म्हसवंडी गावातील सहभागी सदस्यांना अतिशय चांगल्या प्रतीचे पेरू, चिकू, जांभूळ असे तीन वृक्ष प्रत्येकी वाटप करून व काही झाडे सार्वजनिक ठिकाणी लावून वृक्षारोपण संपन्न झाले.
यामध्ये एकता फाउंडेशनच्या सर्व सक्रिय सदस्यांनी त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी चांगला सहभाग नोंदवला.