हमारी छोरियां छोरों से कम नहीं है…!

म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

पुणे विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत म्हसवंडीच्या आरती सोपान बोडके हिने राज्यात सुवर्णपदक मिळवले.

पुणे ग्रामीण या विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना ती राज्यात अव्वल ठरली आणि येत्या नोव्हेंबर महिन्यात हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिची निवड झाली असून महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व ती करणार आहे.

संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे

Categories: Social