Programs
प्रजासत्ताक दिन विशेष – शालेय मुलांना भेटवस्तू व खाऊ वाटप .
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाम्हसवंडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हनदरा-म्हसवंडी व शासकीय आदिवासीआश्रम शाळा म्हसवंडी या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे डबे भेटवस्तू म्हणून देण्यात आलेत्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांना, गावकर्यांनातसेच तीनही शाळेतील सर्व मुलांना फौन्डेषणच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. या विशेष दिनाच्या विशेष उपक्रमाचा आनंद सर्वांनाच झाला आणि त्याप्रती सर्वांनीच कौतुक वसमाधान व्यक्त केले.