पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम म्हसवंडी…!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम….! माती अडवा आणि पाणी जिरवा हा साधा आणि सोपा परंतु मूलभूत मंत्र म्हसवंडी गावाने २५ वर्षांपूर्वीच अमलात आणला….! त्या काळात ह्या श्रमदानाच्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हीच करा. पाणलोट प्रकल्पावर संपूर्ण तंत्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेल्या WOTR- Watershed Organisation Trust या इंडो- जर्मन Read more…

दृष्टीहीन व आदिवासी समाजाचे श्रमदान

Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ …..! आदिवासी समाज जो नेहमी पिढ्यान पिढ्या फक्त शारीरिक कष्टाचच जीवन जगतोय आणि गावच्या सामाजिक प्रवाहापासून शक्यतो लांब राहण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु #म्हसवंडी गावात नेहमी प्रत्येक गोष्टीत या प्रवाहापासून लांब असलेल्या लोकांना देखील सामाजिक जीवनात आणि मुख्य प्रवाहात आनण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यात यश देखील Read more…

ऐतिहासिक महाश्रमदान…!

ऐतिहासिक महाश्रमदान…! सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९. बुधवार, दिनांक १ मे २०१९ महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन आणि म्हसवंडीमध्ये महाश्रमदान दिन. १७० महिला, २१० पुरुष त्यात लहान मोठे वृद्ध शाळकरी विद्यार्थी यांचा समावेश, १० बैल जोड्या, १५० टिकाव – फावडे, १५० घमेली हे सर्व घेऊन ४ पिकअप, अनेक मोटारसायकल, सायकल Read more…

लहान व वृध्द श्रमदानात सहभागी

Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ एकदा एखाद्या चांगल्या कामाची वातावरण निर्मिती झाली की सभोवतालच्या हवेमध्ये आपोआप बदल होतो.. मग त्या गोष्टीच भूत सर्वांमध्येच सवार होतं.. असंच तुफानरुपी भूत #म्हसवंडी गावामध्ये महाश्रमदानाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. अगदी लहानात लहान मुलंही आणि वयोरुद्ध मंडळी देखील उन्हा तान्हाची पर्वा न करता या श्रमदानात सहभागी झाले. सगळं Read more…

यात्रेच्या दिवशी महाश्रमदान

म्हसवंडी गावाने पाणलोट प्रकल्पातुन काय चमत्कार होतो हे २० वर्षापूर्वी जगाला दाखवून दिले आहे . अडवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व गावातील सगळ्यांना माहीत आहे . आणि म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा जलसंधारनाची कामे करन्याचे ठरवले …. निमित्त आहे वॉटर कप स्पर्धा !! आम्ही गावच्या यात्रेच्या दिवशी म्हणजेच २४ / ४ /२०१९ Read more…

मतदान यादी सुविधा

चालू असलेल्या लोकसभा निवडनुकिच्या मतदानासाठी आपले मतदान यादीतील नाव आपण एकता फाउंडेशन या आमच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सहजगत्या शोधू शकता. आताच ऍपला भेट दया अणि आपले नाव पडताळुन पहा. किंवा येथे क्लिक करा व आपले नाव शोधा. visit download link : https://play.google.com/store/apps/details?id=grdp.ganeshinc.ektango

पुलवामा शहीद जवानांना मदत

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एकता फाउंडेशनची छोटीशी मदत. एकता फाउंडेशन…..सामाजिक, शैक्षणिक तथा पर्यावरण अशा विविध क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेउन उल्लेखनीय काम करनारी एक सामाजिक संस्था. याही वेळी देशसेवेचे भान जपत एकता फाउंडेशनच्या सदस्यांच्या पुढाकाराने १०,००० ( दहा हजार ) रुपयांची मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांना CRPF Wives Welfare Association Read more…