मेघालय राज्याचे सामाजिक, आर्थिक तथा प्रशासकीय पॉलिसी बनवण्यास मदत करणारी मेघालय शासनाची Meghalaya Basin Management Agency (MBMA) ही संस्था आणि या संस्थेच्या वतीने Watershed management तथा Women Empowerment & Sustainable Rural Development या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय प्रतिनिधिंनी आज म्हसवंडी गावाला भेट दिली.

म्हसवंडी गावचे पाणलोट मॉडेल आमच्यासारख्या पूर्वांचल राज्यांना नक्कीच खूप फायदेशीर ठरेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्रीयन पारंपरिक संस्कृतीचे प्रतिक असणारा फेटा बांधून त्यांचे आदरातिथ्य करण्यात आहे.

Image may contain: 4 people, people standing

No photo description available.

Image may contain: 3 people, people standing

Categories: Social