म्हसवंडीमध्ये कोविड19 लसीकरण संपन्न…
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, लसींची कमतरता त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रापासून दूर असलेल्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या लसीकरण व्हावे यासाठी आज गावामध्ये 45+ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व नियोजनाखाली हा लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला.
या बहुमूल्य लसीकरण मोहिमेसाठी विशेष आभार :-
जिल्हा परिषद सदस्य, अजय भाऊ फटांगरे
पंचायत समिती सदस्य, संतोष शेळके
सुरेखा ताई इथापे ( सरपंच )
मंगेश भागा बोडके ( उपसरपंच )
ग्रामसेवक लाहोटी साहेब
प्राथमिक आरोग्य केंद्र बोटा येथील सर्व डॉक्टर आणि स्टाफ
अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविका
सर्व संस्थांचे पदाधिकारी
एकता फाउंडेशन चे सर्व सक्रिय सभासद

 


#मास्क_लावा #वेळोवेळी_हात_धुवा, #सॅनिटायझरचा_वापर_करा #सामाजिक_अंतर_राखा
शासनाचे नियम पाळूयात गावाला कोरोनामुक्त करूया🙏🏻