एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण व संवर्धन टप्पा आठ आज संपन्न

एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण व संवर्धन टप्पा आठ आज संपन्न झाला. म्हसवंडी गावातील सहभागी सदस्यांना अतिशय चांगल्या प्रतीचे पेरू, चिकू, जांभूळ असे तीन वृक्ष प्रत्येकी वाटप करून व काही झाडे सार्वजनिक ठिकाणी लावून वृक्षारोपण संपन्न झाले. यामध्ये एकता फाउंडेशनच्या सर्व Read more…

एकता फाउंडेशन व MCC म्हसवंडी आयोजित, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा

एकता फाउंडेशन व MCC म्हसवंडी आयोजित, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा. सात वर्षांपूर्वी एकता फाउंडेशन चं रोपटं लावल आणि आज या रोपट्याच वट वृक्षात रूपांतर होतं आहे. नक्कीच आमच्या सर्व सदस्यांची साथ आणि कठोर मेहनत. विविध रूपाने मदत करणारे दाते या Read more…

एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न

एकता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेत या वर्षी स्पर्धेच्या रूपाने प्रोत्साहन देणारा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये म्हसवंडी गावातील साधारणपणे ८० कुटुंबांना जवळपास ४०० केशर आंब्याच्या झाडांचे वाटप करण्यात आले व त्याची Read more…

आद.फादर हर्मन बाखर स्मृती अभिवादन कार्यक्रम – एकता फाउंडेशन

म्हसवंडी गावाला दुष्काळातून समृद्धीकडे घेऊन गेलेला एक अवलीया… ‘आद.फादर हर्मन बाखर’. अखंड आयुष्य गोर-गरिबांसाठी समर्पित करणारे पाणलोट क्षेत्र विकासाचे जनक, गरिबांचा #भाकर_बाब तथा ‘आद.फादर हर्मन बाखर’ यांचे स्वीझरलँड येथे नुकतेच निधन झाले. मूळचे स्वीझरलँड येथील असलेले परंतु त्यांनी भारतात येऊन Read more…

एकता फाउंडेदशनच्या प्रयत्नातून म्हसवंडी गावामध्ये कोविड19 लसीकरण संपन्न.

म्हसवंडीमध्ये कोविड19 लसीकरण संपन्न… लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, लसींची कमतरता त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रापासून दूर असलेल्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या लसीकरण व्हावे यासाठी आज गावामध्ये 45+ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व नियोजनाखाली हा लसीकरण कार्यक्रम Read more…

पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धाअंतर्गत म्हसवंडी गावाचा सन्मान |

गावात राबिलेल्या जाणाऱ्या पत्येक योजनेत फौंडेशनचा मोलाचा वाटा असतो आणि त्यातीलच एक म्हणजे हि समृद्ध गाव स्पर्धा पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा. स्पर्धेत सहभागी झालेल्या समृद्धीच्या वाटेवरील निवडक 12 गावांचा सन्मान सोहळा व बक्षीस वितरण राज्याचे महसूल Read more…

म्हसवंडी परिसरातील नागरिकांना सॅनीटायझर वाटप

कोरानाच्या पार्श्वभूमीवर म्हसवंडी आणि परीसरातील नागरिकांना सॅनीटायझर वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यत: आदिवासी वाडया वस्त्यावरील नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला