आद.फादर हर्मन बाखर स्मृती अभिवादन कार्यक्रम – एकता फाउंडेशन

म्हसवंडी गावाला दुष्काळातून समृद्धीकडे घेऊन गेलेला एक अवलीया… ‘आद.फादर हर्मन बाखर’. अखंड आयुष्य गोर-गरिबांसाठी समर्पित करणारे पाणलोट क्षेत्र विकासाचे जनक, गरिबांचा #भाकर_बाब तथा ‘आद.फादर हर्मन बाखर’ यांचे स्वीझरलँड येथे नुकतेच निधन झाले. मूळचे स्वीझरलँड येथील असलेले परंतु त्यांनी भारतात येऊन पुणे येथे धर्मगुरुची दीक्षा घेऊन संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले. Read more…

Corona Virus कोरोना व्हायरस म्हणजे नक्की काय ? कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो ? त्याची लक्षणे व उपचार काय आहेत ?

Corona Virus कोरोना व्हायरस म्हणजे काय ? व्हायरसचा एक मोठा गट कोरोना आहे जो प्राण्यांमध्ये सामान्यतः आढळतो. अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या मते, कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. सार्स विषाणूंप्रमाणे आता नवीन चिनी कोरोनो विषाणूला शेकडो संक्रमण झाले आहे. यापूर्वी हा विषाणू डीकोड करणार्‍या हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीच्या Read more…

म्हसवंडी – नीलिमा जोरवर

प्रसिद्ध लेखिका, जर्नलिस्ट तथा ग्रामीण भागातील विविध महत्वपूर्ण गोष्टींवर अभ्यास करून जगासमोर मांडणाऱ्या निलिमा जोरवर यांनी काही दिवसांपूर्वी म्हसवंडी गावाला भेट दिली होती. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांपैकी बखर रानभाज्यांची, प्रवास ग्रामीण जीवनाचा यांसारख्या अनेक पुस्तकांना अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. वॉटर संस्थेद्वारे प्रकाशित ग्रामीण भागातल्या उल्लेखनीय कामगिरी Read more…

अहमदनगर जिल्ह्याचे नंदनवन काश्मिर…म्हसवंडी…!

      संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे ( पुणे, अहमदनगर ) आणि तीन तालुक्यांच्या ( संगमनेर, जुन्नर, अकोले ) सरहद्दीवर वसलेले, तीनशे उंबरठा असणारं म्हसवंडी हे छोटंसं गाव. आज एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्‍यातील म्हसवंडीची ओळख आहे. Read more…

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम म्हसवंडी…!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम….! माती अडवा आणि पाणी जिरवा हा साधा आणि सोपा परंतु मूलभूत मंत्र म्हसवंडी गावाने २५ वर्षांपूर्वीच अमलात आणला….! त्या काळात ह्या श्रमदानाच्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हीच करा. पाणलोट प्रकल्पावर संपूर्ण तंत्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेल्या WOTR- Watershed Organisation Trust या इंडो- जर्मन Read more…

मतदान यादी सुविधा

चालू असलेल्या लोकसभा निवडनुकिच्या मतदानासाठी आपले मतदान यादीतील नाव आपण एकता फाउंडेशन या आमच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सहजगत्या शोधू शकता. आताच ऍपला भेट दया अणि आपले नाव पडताळुन पहा. किंवा येथे क्लिक करा व आपले नाव शोधा. visit download link : https://play.google.com/store/apps/details?id=grdp.ganeshinc.ektango

Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

Trekkers attraction ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली … दुरगुडी गुहा !! या गुहेबद्द्ल – सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल अशी ही गुहा आहे . या गुहेचा आकार कमी कमी Read more…