एकता फाउंडेशनच्या माध्यमातून ब्राम्हणदरा, म्हसवंडी येथे नुतन तयार झालेल्या अंगणवाडीच्या भिंतीवर कलर पेंटिंगचे काम करण्यात आले.
यासाठी लागणारी आर्थिक मदत एकता फाउंडेशनच्या सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आली.
मदत केलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार.
आणि त्या विभागातील लहान मुलांना अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा अंगणवाडीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी त्यांना देखिल शुभेच्छा.