एकता फाउंडेशन , म्हसवंडी

” द्वीतीय वर्धापनदिन “

एकता Google app चे अनावरण

येत्या दिवाळी पाडव्याला म्हणजेच २०/१०/२०१० रोजी आपल्या एकता फाउंडेशन चा द्वीतीय वर्धापनदिन साजरा होतोय ..

गेल्यावर्षी आपण वर्धापनदिनाच्या दिवशी एकता फाउंडेशन च्या वेबसाईट चे अनावरण केले …
आणि द्वीतीय वर्धापन दिनानिमित्त आपन एकता फाऊंडेशन च्या गुगल ॲप चे अनावरण करतोय .

म्हसवंडी गाव … एकता फाउंडेशन याबद्दल ची सवीस्तर माहीती या ॲप मधे आपन सामावीष्ट केली आहे .
आपण करत असलेले उपक्रम जगाला समजावे यासाठी हा अट्टहास केलाय .

तरी येत्या दिवाळी पाडव्याला एकता फाउंडेशन च्या द्वीतीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपण हे ॲप आपल्या सेवेत ठेवतो आहे .

No automatic alt text available.


याच कार्यक्रमाचे औचित्य साधून समस्त ग्रामस्त व तरुण म्हसवंडीकरांनी भव्य अश्या टिपिकल डान्स स्पर्धा संपन्न करून या दुग्धशर्करा कार्यक्रमात केशर टाकण्याचे काम केले. यामुळे कार्यक्रमाला आणखिनच बहर आला.

vlcsnap-error941

Categories: Programs