एकता फौन्डेशनचा प्रथम वर्धापन दिन सोहळा दिनांक ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहार्तावर संपन्न झाला.

यामध्ये माननीय प्रा.पंकज गावडे यांचे व्याख्यान झाले

vlcsnap-error858


त्याचप्रमाणे या वर्षात विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थाचा मानचिह्न ,प्रशस्तीपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

award


तसेच एकता फौन्डेशनच्या वेबसाईटचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले.20161031_214509.jpg


याच कार्यक्रमाचे औचित्य साधून समस्त ग्रामस्त व तरुण म्हसवंडीकरांनी भव्य अश्या टिपिकल डान्स स्पर्धा संपन्न करून या दुग्धशर्करा कार्यक्रमात केशर टाकण्याचे काम केले. यामुळे कार्यक्रमाला आणखिनच बहर आला.  vlcsnap-error941


संपूर्ण कार्यक्रमाची विडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Categories: Programs