गावात राबिलेल्या जाणाऱ्या पत्येक योजनेत फौंडेशनचा मोलाचा वाटा असतो आणि त्यातीलच एक म्हणजे हि समृद्ध गाव स्पर्धा

पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा.
स्पर्धेत सहभागी झालेल्या समृद्धीच्या वाटेवरील निवडक 12 गावांचा सन्मान सोहळा व बक्षीस वितरण राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब_थोरात, आ.डाॅ.सुधीर तांबे व पानी फाऊंडेशन प्रमुख मार्गदर्शक डाॅ. अविनाश पोळ यांच्या हस्ते आज संगमनेर येथे पार पडला.
म्हसवंडी गावाने पानी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धेत तालुक्यात उल्लेखनीय काम करून शंभर टक्के यश मिळवल्या बद्दल गावक-यांना बक्षीस वितरण तथा सन्मान करण्यात आला.