सर्व गावकर्यांना दररोज बातम्या सहजपणे उपलब्ध व्हाव्या आणि विध्यार्थ्यांना देखील वाचनाची आणि नवनवीन गोष्टींची माहिती व्हावी म्हणून ‘एकता फाउंडेशन’द्वारा  प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी २०१६ रोजी मोफत वृत्तपत्र वाचानालायचे अनावरण करण्यात आले. त्यामध्ये दररोज मराठी,हिंदी आणि इंग्रजी तसेच शेतीविषयक  आणि विद्यार्थ्यांसाठी अशा सर्व प्रकारचे ८ वृत्तपत्र गावकर्यांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. सर्वच गावकरी पहिल्या दिवसापासून याचा आनंदाने फायदा घेत आहेत.

IMAG6071


 तुम्ही संपूर्ण कार्यक्रम पाहू शकता ,येथे क्लिक करा 

Categories: Programs