म्हसवंडी गावाने पाणलोट प्रकल्पातुन काय चमत्कार होतो हे २० वर्षापूर्वी जगाला दाखवून दिले आहे .
अडवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व गावातील सगळ्यांना माहीत आहे .
आणि म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा जलसंधारनाची कामे करन्याचे ठरवले …. निमित्त आहे वॉटर कप स्पर्धा !!

आम्ही गावच्या यात्रेच्या दिवशी म्हणजेच २४ / ४ /२०१९ सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रमदान केले .
विहीर पुनर्भरण चा एक प्रकल्प पूर्ण करुन या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला .

हे श्रमदान सुरु असतानाचा अचानक बाजूच्या डोंगराला आग लागल्याचे समजाताच सर्व तरूण ती आगविझवन्यासाठी गेले आणि येवढ्या कडक उन्हात कशाचीही पर्वा न करता २ तासाच्या अथक परीश्रमातुन ती आग आटोक्यात आनली .

परीश्रमातुन ती आग आटोक्यात आनली .

1E89A69.jpg