विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण मिळावे या हेतूने प्रत्येक शाळेमध्ये आणि शालेय उपक्रमात स्काउट हा विषय सामविष्ट करण्यात येतो. आणि त्याच हेतूने ‘एकता फाउंडेशन’द्वारा रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला या शाळेचा स्काउट-गाईड कॅम्प हा दिनांक २४ जानेवारी २०१६रोजी म्हसवंडीमध्ये आयोजित करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्टॅाल लावण्यात आले आणि स्वत:ची कमाई करण्याची संधी दिली. त्यासंपूर्ण कार्यक्रमाला प्रोत्साहन देवून शाळेच्या सर्व विध्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

IMAG5732

Categories: Programs