शिक्षणाबरोबरच विध्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने  ‘एकता फाउंडेशन’द्वारा  दिनांक २४ जानेवारी २०१६ रोजी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला या शाळेच्या विद्यार्थांनी सहभाग घेऊन एका प्रकारची एक ‘मिनी गॅदरिंग’ सादर केली. परिसरातील सर्वच लोकांनी या कार्यक्रमाचे आणि मुलांचे भरघोस कौतुक केले.

DSC_7151


  तुम्ही संपूर्ण कार्यक्रम पाहू शकता, येथे क्लिक करा 

Categories: Programs