“झाले लावा… झाडे जगवा “

पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.13524418_1310757115605611_4621830119459146698_n

पहिल्या पावसानंतर दिनांक २५ व २६ जून 2016 रोजी हि मोहीम देखील श्रमदानातून आणि लोकसहभागातून राबवण्यात आली.

13528926_1310759888938667_7445679295705916280_n

यामध्ये ५०० झाडे लावण्यात आली त्यामध्ये गुलमोहर,बदा

म,लिंब,सीताफळ ई. समावेश होता.

यांनाही संरक्षण जाळी बसवून त्यांचेही संवर्धनाचे काम चालू केले आहे.

Categories: Programs