“ज्ञानियांचा राजा गुरु महाराव“

शिक्षक, गुरुजन हे सर्वांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचे व्यक्ती असतात. त्याच प्रकारे म्हसवंडी गावची जवळजवळ दोन पिढी घडवण्यात ज्यांचे अतिशय महत्वाचे योगदान लाभले ते श्री. रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला या शाळेचे सर्व शिक्षक. त्यांचे थोडेसे ऋण फेडण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’द्वारा  त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कार्याचा गुणगौरव सोहळा दिनांक २४ जानेवारी २०१६ रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमामधे सर्व गावकर्यांचादेखील खूप उत्साहाने सहभाग होता20160124_135438


तुम्ही संपूर्ण कार्यक्रम पाहू शकता ,येथे  क्लिक करा 

Categories: Programs