!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्त, मळादेवी क्रिकेट क्लब म्हसवंडी आयोजित भव्य खुली संगीत नृत्य स्पर्धा ( रेकॉर्ड डान्स ).

सोमवार, दि. २८ ऑक्टोंबर २०१९, रात्री:- ८.३० वाजता, स्थळ:-म्हसवंडी ता: संगमनेर जि: अहमदनगर

आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्ताने भव्य खुली संगीत नृत्य स्पर्धा ( रेकॉर्ड डान्स ) आयोजित केली आहे, तरी आपण आपला सहभाग नोंदवून अथवा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.

प्रथम पारितोषिक :- ११,००१ रुपये व चषक
व्दितीय पारितोषिक :- ९,००१ रुपये व चषक
तुर्तीय पारितोषिक :- ७,००१ रुपये व चषक
चतुर्थ पारितोषिक : ५,००१ रुपये व चषक

स्पर्धेसाठी प्रवेश फी १०० रुपये राहील.
तरी खालील फॉर्मवर आपण आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करा.

तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

+91 99607 59032 / 8286117475 / 7038140990

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Categories: Programs