अनेक हात मदतीचे ….!!

सांगली , कोल्हापूर पुरग्रस्थांना मदत म्हणून गहु बाजरी तांदूळ घरोघरी जावून जमा केले .

एकता फाउंडेशन च्या सदस्यांनी म्हसवंडीतील प्रत्येक घरातुन फुल ना फुलाची पाकळी मदत स्वरूपात जमा केली .

ग्रामस्थांनी देखील मागेपुढे न बघता भरगोस मदत आपल्या बांधवांसाठी केली .

उद्या जमा झालेले धान्य सांगलीला पाठवले जाईल .

आम्ही सर्वांना मदतीचे आवाहन करतोय .
जे शक्य होईल ते द्या मात्र मदत गरजेची आहे