वृक्षारोपण आणि संवर्धन 

वृक्षारोपण आणि संवर्धन  “या धरतीची आम्ही लेकरे, लाऊ वृक्ष पाहू वाहती झरे” वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्रदूषणावर नियंत्रण आणि मुख्य म्हणजे ग्रामीण जनतेला सर्पण पुरवणे, इमारती लाकूड, औषधी उपयोग, असे अनेक उपकार आपली ही वृक्षराजी आपल्यावर करत Read more…