एकता फाउंडेशन व MCC म्हसवंडी आयोजित,
भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा.

सात वर्षांपूर्वी एकता फाउंडेशन चं रोपटं लावल आणि आज या रोपट्याच वट वृक्षात रूपांतर होतं आहे.

नक्कीच आमच्या सर्व सदस्यांची साथ आणि कठोर मेहनत.

विविध रूपाने मदत करणारे दाते या सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे वर्धापन दिन.