छत्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्याच्या मुख्य सी ई ओ यांनी आपल्या प्रशासकीय टिपसह म्हसवंडीला भेट दिली.

पाणलोट प्रकल्पाचा (Watershed Management)अभ्यास करण्यासाठी खास नऊ सदस्यीय टीम छत्तीसगढ सरकारच्या वतीने आली होती.

यावेळी पाणलोट प्रकल्पासोबतच गावाने केलेल्या इतर गोष्टीची माहिती घेतली.

सर्व गोष्टी पाहून सर्वांनी भारावून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीने आदरातिथ्य करण्यात आले.

No photo description available.

Image may contain: 3 people, people smiling, people standing

 

Categories: Social