Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

Trekkers attraction ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली … दुरगुडी गुहा !! या गुहेबद्द्ल – सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल अशी ही गुहा आहे . या गुहेचा आकार कमी कमी Read more…

शिक्षक गुणगौरव समारंभ

एकता फौंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवंडी येथे गेली आठ वर्षे सेवा दिलेल्या मा. राजेंद्र ढेरंगे सर व मा. नासीर मणियार सर यांचा निरोप समारंभ तथा गुणगौरव कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

वृक्षारोपण अभियान .. वर्ष ४थे !!

“झाले लावा… झाडे जगवा “ पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.   पहिल्या पावसानंतर दिनांक १४ व १५ जुलै रोजी हि मोहीम देखील श्रमदानातून आणि Read more…

बालसंस्कार शिबीर

सामाजिक बांधीलकी !! #संस्कारशिबीर बालमनावरच चांगले संस्कार झाले की पुढे जास्त काही करन्याची गरज येत नाही !! ह्याच हेतुने या शिबीराचे अयोजन केले गेले. दिनांक १५ मे २०१८ ते दिनांक २६ मे २०१८ या आठ दिवसाच्या कालावधीत हे संस्कार शिबीर संपन्न झाले . यामध्ये योगसाधना, गीतेची संहिता , पखवाज वादन Read more…

रस्ता डांबरीकरण (शिष्टमंडळाची ग्रामविकास मंत्री भेट )

आंबी फाटा ते म्हसवंडी रस्त्याच्या डांबरीकरणा संदर्भात आज म्हसवंडी , आंबीदुमाला आणि कुरकुट वाडी गावाच्या वतीने , एकता फाउंडेशन च्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांची भेट घेतली . ताईंनी तात्काळ आपल्या सचीवान्ना सुचना देउन आम्हाला मंत्रालयात भोसले साहेबांना भेटायला सांगीतले . सुदैवाने भोसले साहेब आपले संगमनेरचे निघाले आणि Read more…

मोफत आरोग्य शिबीर

एकता फौन्डेशन व संगमनेर मेडिकल फौन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवंडी मध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे शतकमहोत्सव औचित्य साधून मोफत सर्व आजारांवरील आरोग्यशिबिराचे आयोजन केले गेले.  

शताब्दी महोत्सव आयोजन ( विशेष योगदान )

अखंड हरीनाम साप्ताह शतकमहोत्सव म्हसवंडी या कार्यक्रमाच्या भव्य आणि दिव्य आयोजनाची मोठी जबाबदारी एकता फाउंडेशन घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला          

पाणी फाउंडेशन प्रशिक्षण केंद्र उभारणी ( विशेष सहकार्य )

​म्हसवंडी गाव हे पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण केंद्र​ सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान स्थापित दुष्काळ निवारन, जलसंधारण तथा पाणी क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्था म्हणजे पाणी फाउंडेशन. या संस्थेतर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१८ पर्व तिसरे हि स्पर्धा या वर्षी खूप मोठ्या स्तरावर घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एकूण ९००० Read more…

विद्यालयास वेबसाईट व मोबाईल अॅप भेट.

रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला या माध्यमिक शाळेसाठी एकता फाउंडेशन च्या वतीने शाळेसाठी वेबसाईट व  मोबाईल अॅप तयार करून भेट देण्यात आले. या माध्यमातून शाळेची माहिती जगभरात पोहचण्यात मोलाची मदत होणार आहे website- www.srvambi.wordpress.com Mobile App-  https://play.google.com/store/apps/details?id=grdpinfotech.ganeshsatkar.srva