पीक व पाणी व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत आयोजित स्पर्धेत म्हसवंडी गाव अहमदनगर जिल्ह्यात प्रथम

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ( WOTR ) आयोजित लोकसहभागातून पीक व पाणी व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल म्हसवंडी गाव अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरले. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 मार्च 2021 रोजी हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यामध्ये सन्मानचिन्ह, प्रशिस्तीपत्रक तथा प्रथम क्रमांक रक्कम 75,000 Read more…

लहान व वृध्द श्रमदानात सहभागी

Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ एकदा एखाद्या चांगल्या कामाची वातावरण निर्मिती झाली की सभोवतालच्या हवेमध्ये आपोआप बदल होतो.. मग त्या गोष्टीच भूत सर्वांमध्येच सवार होतं.. असंच तुफानरुपी भूत #म्हसवंडी गावामध्ये महाश्रमदानाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. अगदी लहानात लहान मुलंही आणि वयोरुद्ध मंडळी देखील उन्हा तान्हाची पर्वा न करता या श्रमदानात सहभागी झाले. सगळं Read more…

पुलवामा शहीद जवानांना मदत

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एकता फाउंडेशनची छोटीशी मदत. एकता फाउंडेशन…..सामाजिक, शैक्षणिक तथा पर्यावरण अशा विविध क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेउन उल्लेखनीय काम करनारी एक सामाजिक संस्था. याही वेळी देशसेवेचे भान जपत एकता फाउंडेशनच्या सदस्यांच्या पुढाकाराने १०,००० ( दहा हजार ) रुपयांची मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांना CRPF Wives Welfare Association Read more…

दुर्गसंवर्धन मोहीम ( सिंधुदुर्ग किल्ला )

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक वर्षी एका गड/ किल्ल्याला भेट देऊन किल्ले संवर्धन करण्याचा प्रयत्न Read more…

एकता फाउंडेशनच्या प्रयत्नातून श्रमदान करून म्हसवंडी घाट रस्ता दुरुस्ती.

श्रमदानातून म्हसवंडी गावच्या तरुणांनी केली रस्तादुरुस्ती. प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तरुणांचे तसेच अप्रत्यक्षरित्या आर्थिक मदत केलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार🙏 https://m.maharashtratimes.com/…/h…/articleshow/66849563.cms संगमनेर : तालुक्यातील म्हसवंडी येथील एकता फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांनी पुणे-नगर जिल्हाच्या सरहद्दीवरील बोर घाटातील खड्डे रात्रीतून बुजविले. यासाठी लोकवर्गणीसोबत युवकांनी श्रमदानही केले. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात जाण्यायेण्यासाठी संगमनेर, अकोले तालुक्यातील Read more…

तृतीय वर्धापन दिन व भव्य डान्स स्पर्धा

एकता फाउंडेशन तृतीय वर्धापनदिन कार्यक्रम दिवाळी पाडवा गुरुवार, दिनांक 8 नोव्हेंबर 2018 रोजी संपन्न झाला. यावेळी या वर्षात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या म्हसवंडी गावातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये राजकीय क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका मध्ये यावर्षी नव्याने नियुक्त झालेले सभागृह नेते मा. रविंद्रजी इथापे साहेब त्याचप्रमाणे  आध्यत्मिक क्षेत्रात आळंदी Read more…

सर्पदंश – प्रथमोपचार ( जनजागृती अभियान !!)

जनजागृती अभियान !!  विषय :-    सर्पदंश – प्रथमोपचार  कै मंगल सोपान बोडके या मातेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने म्हसवंडी गावावर शोककळा पसरली. ग्रामीण भागात वावरताना सर्पदंशाचे संकट प्रत्येकाच्या समोर सदैव उभे असते. आपल्या गावात आणि आजूबाजूच्या परीसरात देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत . बरेचदा सर्पदंश झाल्यावर तात्काळ काय उपचार करावे Read more…

सह्याद्रीचे सौंदर्य… म्हसवंडी

भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी. आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत. या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात तर भर घालतातच परंतु यांचे जाळे ज्या ज्या ठिकाणी पसरलेले Read more…

Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

Trekkers attraction ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली … दुरगुडी गुहा !! या गुहेबद्द्ल – सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल अशी ही गुहा आहे . या गुहेचा आकार कमी कमी Read more…