रस्ता दुरुस्तीसाठी पालकमंत्रीना निवेदन

एकता फाउंडेशन म्हसवंडी च्या वतीने अ . नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना . राम शिंदे साहेब यांची भेट घेउन १) आंबी फाटा ते म्हसवंडी रस्त्याची दुरुस्ती २) म्हसवंडी ते पिंपरी पेंढार या रस्त्याचे डांबरीकरण या कामांसाठी निवेदन दिले . वरील रस्त्याची कामे म्हसवंडी , आंबी दुमाला , जाचकवाडी , बदगी बेलापूर Read more…

दुर्गसंवर्धन मोहीम ( जंजिरा )

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि  दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक वर्षी एका गड/ किल्ल्याला भेट देऊन किल्ले संवर्धन  करण्याचा प्रयत्न Read more…

एकता फौन्डेषण,द्वितीय वर्धापन दिन सोहळा

एकता फाउंडेशन , म्हसवंडी ” द्वीतीय वर्धापनदिन “ एकता Google app चे अनावरण येत्या दिवाळी पाडव्याला म्हणजेच २०/१०/२०१० रोजी आपल्या एकता फाउंडेशन चा द्वीतीय वर्धापनदिन साजरा होतोय .. गेल्यावर्षी आपण वर्धापनदिनाच्या दिवशी एकता फाउंडेशन च्या वेबसाईट चे अनावरण केले … आणि द्वीतीय वर्धापन दिनानिमित्त आपन एकता फाऊंडेशन च्या गुगल ॲप Read more…

मोफत वाय फाय लोकार्पण

मोबाईल नेटवर्क चा अभाव असताना देखील एकता फौन्डेशन च्या पुढाकाराने आणि सक्रीय सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं फ्री वाय फाय गाव झाले आहे.  

वृक्षारोपण आणि संवर्धन टप्पा -३

“झाले लावा… झाडे जगवा “ पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.   पहिल्या पावसानंतर दिनांक २५ व २६ जून रोजी हि मोहीम देखील श्रमदानातून आणि Read more…

सह्याद्री पुरस्कार २०१७

 

_20170514_203556

सन्मान एकताचा …सन्मान प्रत्येक सदस्याचा …त्यांच्या मेहनतीचा ….!

_20170514_203909

सह्याद्री पुरस्कार 2017 ….🏆
 गौरव : – एकता फाऊंडेशन,म्हसवंडी.

सामाजिक व दुर्गसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान ,महाराष्ट्रराज्य यांच्या तर्फे एकता फौंडेशनला यावर्षीचा सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.

राज्यभरातील निवडक ११ संस्थांना आज हा पुरस्कार पुणे येथे सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्यावतीने आमदार संजय कळकर, पै. विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी व डी वाय एस पी),श्री. भानुप्रताप बर्गे (ए टी एस प्रमुख पुणे),दुर्ग अभ्यासक श्री. श्रमिक गोजमगुंडे, श्री. गणेशखुटवड – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा सन्मान एकता फौंडेशनच्या प्रत्येक सदस्याचा आहे त्यांनी घेतलेल्या मेहणतीचा आहे. नक्कीच हा सन्मान आम्हाला पुढील कार्यास प्रेरणा देईल.


(more…)

विशेष गौरव कार्यक्रम – भजनी मंडळ म्हसवंडी

९९ व्या अखंड हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून हनुमान प्रासादिक भजनी मंडळ म्हसवंडी वहि भजन कला आतापर्यत जपून ठेवण्यात ज्या व्यक्तींचा वाटा राहिला आहे अशा भजनीमंडळाच्या सदस्यांचा व भजनी मंडळाचा सन्मानसोहळा फौन्डेषणच्या वतीने करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन विशेष – शालेय मुलांना भेटवस्तू व खाऊ वाटप .

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाम्हसवंडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हनदरा-म्हसवंडी व शासकीय आदिवासीआश्रम शाळा म्हसवंडी या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे डबे भेटवस्तू म्हणून देण्यात आलेत्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांना, गावकर्यांनातसेच तीनही शाळेतील सर्व मुलांना फौन्डेषणच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. या विशेष दिनाच्या विशेष उपक्रमाचा आनंद सर्वांनाच झाला आणि त्याप्रती सर्वांनीच कौतुक वसमाधान व्यक्त केले.

एकता फौन्डेषण,प्रथम वर्धापन दिन सोहळा

एकता फौन्डेशनचा प्रथम वर्धापन दिन सोहळा दिनांक ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहार्तावर संपन्न झाला. यामध्ये माननीय प्रा.पंकज गावडे यांचे व्याख्यान झाले त्याचप्रमाणे या वर्षात विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थाचा मानचिह्न ,प्रशस्तीपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच एकता फौन्डेशनच्या वेबसाईटचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले. याच कार्यक्रमाचे औचित्य Read more…

दुर्गसंवर्धन मोहीम ( लोहगड )

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि  दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक वर्षी एका गड/ किल्ल्याला भेट देऊन किल्ले संवर्धन  करण्याचा प्रयत्न Read more…