!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्त, मळादेवी क्रिकेट क्लब म्हसवंडी आयोजित भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा.

शुक्रवार ते रविवार दि. २५ ते २७ ऑक्टोंबर २०१९, रात्री:- ८.३० वा.

स्थळ:-म्हसवंडी ता: संगमनेर जि: अहमदनगर

आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्ताने भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा व खुली संगीत नृत्य स्पर्धा ( रेकॉर्ड डान्स ) आयोजित केली आहे, तरी आपण आपला सहभाग नोंदवून अथवा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.

प्रथम पारितोषिक :- ६,००१ रुपये व चषक
व्दितीय पारितोषिक :- ५,००१ रुपये व चषक
तुर्तीय पारितोषिक :- ४,००१ रुपये व चषक
चतुर्थ पारितोषिक : ३,००१ रुपये व चषक

प्रत्येक संघात आठ खेळाडू राहतील

स्पर्धेसाठी प्रवेश फी ३०० रुपये राहील.

तरी खालील फॉर्मवर आपण आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करा.

तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

+91 9022627353 / 9921376007 / 8888099845 / 8080149663

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

टीप :- दीपावलीनिमित्त नृत्य स्पर्धेचे देखील आयोजन केले आहे. नृत्य स्पर्धेची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा .

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 

Categories: Programs