प्रसिद्ध लेखिका, जर्नलिस्ट तथा ग्रामीण भागातील विविध महत्वपूर्ण गोष्टींवर अभ्यास करून जगासमोर मांडणाऱ्या निलिमा जोरवर यांनी काही दिवसांपूर्वी म्हसवंडी गावाला भेट दिली होती.
त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांपैकी बखर रानभाज्यांची,
प्रवास ग्रामीण जीवनाचा यांसारख्या अनेक पुस्तकांना अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे.
वॉटर संस्थेद्वारे प्रकाशित ग्रामीण भागातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणाऱ्या पुस्तकात प्रसिद्ध लेखिका नीलिमा जोरवर यांनी लिहिलेला म्हसवंडी गावावरचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अवश्य वाचा..! म्हसवंडीच्या बदलाची अनुभवातून लिहिलेली कहाणी..!
संपूर्ण pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Categories: BlogSocial