ऐतिहासिक महाश्रमदान…!

ऐतिहासिक महाश्रमदान…! सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९. बुधवार, दिनांक १ मे २०१९ महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन आणि म्हसवंडीमध्ये महाश्रमदान दिन. १७० महिला, २१० पुरुष त्यात लहान मोठे वृद्ध शाळकरी विद्यार्थी यांचा समावेश, १० बैल जोड्या, १५० टिकाव – फावडे, Read more…

लहान व वृध्द श्रमदानात सहभागी

Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ एकदा एखाद्या चांगल्या कामाची वातावरण निर्मिती झाली की सभोवतालच्या हवेमध्ये आपोआप बदल होतो.. मग त्या गोष्टीच भूत सर्वांमध्येच सवार होतं.. असंच तुफानरुपी भूत #म्हसवंडी गावामध्ये महाश्रमदानाच्या निमित्ताने पाहायला मिळालं. अगदी लहानात लहान मुलंही आणि वयोरुद्ध मंडळी देखील Read more…

यात्रेच्या दिवशी महाश्रमदान

म्हसवंडी गावाने पाणलोट प्रकल्पातुन काय चमत्कार होतो हे २० वर्षापूर्वी जगाला दाखवून दिले आहे . अडवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व गावातील सगळ्यांना माहीत आहे . आणि म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा जलसंधारनाची कामे करन्याचे ठरवले …. निमित्त आहे वॉटर कप स्पर्धा Read more…

मतदान यादी सुविधा

चालू असलेल्या लोकसभा निवडनुकिच्या मतदानासाठी आपले मतदान यादीतील नाव आपण एकता फाउंडेशन या आमच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सहजगत्या शोधू शकता. आताच ऍपला भेट दया अणि आपले नाव पडताळुन पहा. किंवा येथे क्लिक करा व आपले नाव शोधा. visit download link : Read more…

वॉटर कप स्पर्धा श्रमदान

एकजुटीने पेटलं रान …. तुफान आलया !!! पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत म्हसवंडी गावाने देखील सहभाग घेतला आहे . आज पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली . महीला , पुरूष , तरुण , वृद्ध सर्वच श्रमदानामधे सहभागी झाले . २० Read more…

पुलवामा शहीद जवानांना मदत

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एकता फाउंडेशनची छोटीशी मदत. एकता फाउंडेशन…..सामाजिक, शैक्षणिक तथा पर्यावरण अशा विविध क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेउन उल्लेखनीय काम करनारी एक सामाजिक संस्था. याही वेळी देशसेवेचे भान जपत एकता फाउंडेशनच्या सदस्यांच्या पुढाकाराने १०,००० ( दहा हजार Read more…

दुर्गसंवर्धन मोहीम ( सिंधुदुर्ग किल्ला )

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक Read more…

एकता फाउंडेशनच्या प्रयत्नातून श्रमदान करून म्हसवंडी घाट रस्ता दुरुस्ती.

श्रमदानातून म्हसवंडी गावच्या तरुणांनी केली रस्तादुरुस्ती. प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तरुणांचे तसेच अप्रत्यक्षरित्या आर्थिक मदत केलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार🙏 https://m.maharashtratimes.com/…/h…/articleshow/66849563.cms संगमनेर : तालुक्यातील म्हसवंडी येथील एकता फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांनी पुणे-नगर जिल्हाच्या सरहद्दीवरील बोर घाटातील खड्डे रात्रीतून बुजविले. यासाठी लोकवर्गणीसोबत युवकांनी Read more…