पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एकता फाउंडेशनची छोटीशी मदत.

एकता फाउंडेशन…..सामाजिक, शैक्षणिक तथा पर्यावरण अशा विविध क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेउन उल्लेखनीय काम करनारी एक सामाजिक संस्था.

याही वेळी देशसेवेचे भान जपत एकता फाउंडेशनच्या सदस्यांच्या पुढाकाराने १०,००० ( दहा हजार ) रुपयांची मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांना CRPF Wives Welfare Association द्वारे करण्यात आली.

 

सढळ हाताने मदत करणाऱ्या दानशूरांचे मनापासून आभार.