सामाजिक बांधीलकी !!

#संस्कारशिबीर

बालमनावरच चांगले संस्कार झाले की पुढे जास्त काही करन्याची गरज येत नाही !!

ह्याच हेतुने या शिबीराचे अयोजन केले गेले. दिनांक १५ मे २०१८ ते दिनांक २६ मे २०१८ या आठ दिवसाच्या कालावधीत हे संस्कार शिबीर संपन्न झाले .

यामध्ये योगसाधना, गीतेची संहिता , पखवाज वादन , व्याख्यान, वारकरी भजनाच्या चाली, हरिपाठ v सुभाषित पाठांतरे, इंग्रजी तथा गणित विषयाचे मार्गदर्शन, कीर्तन ,प्रवचन, वकृत्व,गायन, व्यक्तिमत्व विकास, विविधे प्रकारचे खेळ यांचा समावेश होता.

 

 

Image may contain: 1 person

 

एकता फाउंडेशन , म्हसवंडी आयोजित बाल संस्कार शिबीराचा सांगता समारंभ ह भ प दिपक महारज बोडके यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला.

आपल्या एकता फाउंडेशन चे सदस्य ह भ प निलेश महाराज बोडके आणि ह भ प अक्षय महराज बोडके यांच्या संकल्पनेतुन आणि अथक परीश्रमातुन तसेच गावातील तसेच आजूबाजूच्या गावच्या दात्यांच्या मदतीने हे शिबीरी यशस्वी झाले .