आंबी फाटा ते म्हसवंडी रस्त्याच्या डांबरीकरणा संदर्भात आज म्हसवंडी , आंबीदुमाला आणि कुरकुट वाडी गावाच्या वतीने , एकता फाउंडेशन च्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांची भेट घेतली .

ताईंनी तात्काळ आपल्या सचीवान्ना सुचना देउन आम्हाला मंत्रालयात भोसले साहेबांना भेटायला सांगीतले .
सुदैवाने भोसले साहेब आपले संगमनेरचे निघाले आणि मग भोसले साहेबांनी स्वतः तालुक्यातील प्रश्न म्हणून खुप तळमळीने पाठपुरावा केला … तात्काळ बीडीओ संगमनेर यान्ना फोन करुन कामासंदर्भात सुचना केल्या .
व वरील पत्र ग्रामविकास मंत्रालयाच्या सचीवांना हे पत्र पाठवलं .

आम्हाला आता फक्त आशाच नाही तर पक्की खात्री आहे कि हा इतके दिवस प्रलंबित असलेला प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे .

लवकरच हा रस्ता मंजुर होनार आहे .
आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तो पर्यंत आम्ही पाठपुरावा सोडनार नाही .

विशेषता फक्त एका फोन वर लेटर पाठवणाऱ्या आंबी दुमाला , कुरकुटवाडी या ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांचे आभार .

रस्ता होनार म्हणजे होनार !!!

No automatic alt text available.

Image may contain: 1 person, sitting, screen, office and indoor