एकता फाउंडेशन म्हसवंडी च्या वतीने अ . नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना . राम शिंदे साहेब यांची भेट घेउन
१) आंबी फाटा ते म्हसवंडी रस्त्याची दुरुस्ती
२) म्हसवंडी ते पिंपरी पेंढार या रस्त्याचे डांबरीकरण

या कामांसाठी निवेदन दिले .

वरील रस्त्याची कामे म्हसवंडी , आंबी दुमाला , जाचकवाडी , बदगी बेलापूर , ब्राम्हणवाडा या गावांच्या दृष्टीने अतीशय महत्वाची आहेत .

पालकमंत्र्यान्नी व्यक्तीशा या कामात लक्ष घालन्याचे आश्वासन दिले आहे .

Image may contain: 6 people, people standing

No automatic alt text available.