Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९

एकदा एखाद्या चांगल्या कामाची वातावरण निर्मिती झाली की सभोवतालच्या हवेमध्ये आपोआप बदल होतो..

मग त्या गोष्टीच भूत सर्वांमध्येच सवार होतं.. असंच तुफानरुपी भूत #म्हसवंडी गावामध्ये महाश्रमदानाच्या निमित्ताने पाहायला मिळालं.

अगदी लहानात लहान मुलंही आणि वयोरुद्ध मंडळी देखील उन्हा तान्हाची पर्वा न करता या श्रमदानात सहभागी झाले.

सगळं काही कौतुकास्पद आहे आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

आता खरंच तुफान आलय…!