रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला या माध्यमिक शाळेसाठी एकता फाउंडेशन च्या वतीने शाळेसाठी वेबसाईट व  मोबाईल अॅप तयार करून भेट देण्यात आले. या माध्यमातून शाळेची माहिती जगभरात पोहचण्यात मोलाची मदत होणार आहे

website- www.srvambi.wordpress.com

Mobile App-  https://play.google.com/store/apps/details?id=grdpinfotech.ganeshsatkar.srva

Image may contain: text