एकता फौंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवंडी येथे गेली आठ वर्षे सेवा दिलेल्या मा. राजेंद्र ढेरंगे सर व मा. नासीर मणियार सर यांचा निरोप समारंभ तथा गुणगौरव कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.