_20170514_203556

सन्मान एकताचा …सन्मान प्रत्येक सदस्याचा …त्यांच्या मेहनतीचा ….!

_20170514_203909

सह्याद्री पुरस्कार 2017 ….🏆
 गौरव : – एकता फाऊंडेशन,म्हसवंडी.

सामाजिक व दुर्गसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान ,महाराष्ट्रराज्य यांच्या तर्फे एकता फौंडेशनला यावर्षीचा सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले.

राज्यभरातील निवडक ११ संस्थांना आज हा पुरस्कार पुणे येथे सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्यावतीने आमदार संजय कळकर, पै. विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी व डी वाय एस पी),श्री. भानुप्रताप बर्गे (ए टी एस प्रमुख पुणे),दुर्ग अभ्यासक श्री. श्रमिक गोजमगुंडे, श्री. गणेशखुटवड – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

हा सन्मान एकता फौंडेशनच्या प्रत्येक सदस्याचा आहे त्यांनी घेतलेल्या मेहणतीचा आहे. नक्कीच हा सन्मान आम्हाला पुढील कार्यास प्रेरणा देईल.