“झाले लावा… झाडे जगवा “

पर्यावरणपूरक उपक्रमांना जास्त प्राधान्य देवून आणि वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून मागील वसा पुढे चालविण्यासाठी ‘एकता फाउंडेशन’ द्वारा पुन्हा एकदा वृक्षलागवड आणि संवर्धन टप्पा दोन राबविण्यात आला.

 

पहिल्या पावसानंतर दिनांक १४ व १५ जुलै रोजी हि मोहीम देखील श्रमदानातून आणि लोकसहभागातून राबवण्यात आली. कता फाउंडेशन च्या ४५ जिगरबाज सदस्यांनी भरपावसात ही कामगीरी पूर्ण केली .

यामध्ये ४५० झाडे लावण्यात आली त्यामध्ये गुलमोहर, बदाम, चिंच, सीताफळ ई. समावेश होता.

यांनाही संरक्षण जाळी बसवून त्यांचेही संवर्धनाचे काम चालू केले आहे.