ऐतिहासिक महाश्रमदान…!

ऐतिहासिक महाश्रमदान…! सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९. बुधवार, दिनांक १ मे २०१९ महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन आणि म्हसवंडीमध्ये महाश्रमदान दिन. १७० महिला, २१० पुरुष त्यात लहान मोठे वृद्ध शाळकरी विद्यार्थी यांचा समावेश, १० बैल जोड्या, १५० टिकाव – फावडे, १५० घमेली हे सर्व घेऊन ४ पिकअप, अनेक मोटारसायकल, सायकल Read more…

यात्रेच्या दिवशी महाश्रमदान

म्हसवंडी गावाने पाणलोट प्रकल्पातुन काय चमत्कार होतो हे २० वर्षापूर्वी जगाला दाखवून दिले आहे . अडवलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व गावातील सगळ्यांना माहीत आहे . आणि म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा जलसंधारनाची कामे करन्याचे ठरवले …. निमित्त आहे वॉटर कप स्पर्धा !! आम्ही गावच्या यात्रेच्या दिवशी म्हणजेच २४ / ४ /२०१९ Read more…

वॉटर कप स्पर्धा श्रमदान

एकजुटीने पेटलं रान …. तुफान आलया !!! पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत म्हसवंडी गावाने देखील सहभाग घेतला आहे . आज पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली . महीला , पुरूष , तरुण , वृद्ध सर्वच श्रमदानामधे सहभागी झाले . २० वर्षापूर्वी आम्ही पाणलोट प्रकल्प राबवला आणि समृद्ध झालो …… अडवलेल्या Read more…

मोफत आरोग्य शिबीर

एकता फौन्डेशन व संगमनेर मेडिकल फौन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवंडी मध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे शतकमहोत्सव औचित्य साधून मोफत सर्व आजारांवरील आरोग्यशिबिराचे आयोजन केले गेले.  

शताब्दी महोत्सव आयोजन ( विशेष योगदान )

अखंड हरीनाम साप्ताह शतकमहोत्सव म्हसवंडी या कार्यक्रमाच्या भव्य आणि दिव्य आयोजनाची मोठी जबाबदारी एकता फाउंडेशन घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला          

दुर्गसंवर्धन मोहीम ( जंजिरा )

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या कल्पकतेने आणि  दूरदृष्टीने साकार झालेले आणि अजुनची वास्तुशिल्पाचे अनोखे नमुने असणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज त्यांचे जतन करण्याची वेळ आली आहे. आणि तोच व्यापक विचार घेऊन ‘एकता फाउंडेशन’ प्रत्येक वर्षी एका गड/ किल्ल्याला भेट देऊन किल्ले संवर्धन  करण्याचा प्रयत्न Read more…

एकता फौन्डेषण,द्वितीय वर्धापन दिन सोहळा

एकता फाउंडेशन , म्हसवंडी ” द्वीतीय वर्धापनदिन “ एकता Google app चे अनावरण येत्या दिवाळी पाडव्याला म्हणजेच २०/१०/२०१० रोजी आपल्या एकता फाउंडेशन चा द्वीतीय वर्धापनदिन साजरा होतोय .. गेल्यावर्षी आपण वर्धापनदिनाच्या दिवशी एकता फाउंडेशन च्या वेबसाईट चे अनावरण केले … आणि द्वीतीय वर्धापन दिनानिमित्त आपन एकता फाऊंडेशन च्या गुगल ॲप Read more…

मोफत वाय फाय लोकार्पण

मोबाईल नेटवर्क चा अभाव असताना देखील एकता फौन्डेशन च्या पुढाकाराने आणि सक्रीय सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं फ्री वाय फाय गाव झाले आहे.