कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा मालाचे वाटप

एकता फाउंडेशन च्या पुढाकाराने व राज्याचे महसूल  मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने आदरणीय आमदार श्री सुधीरजी तांबे, श्री इंद्रजित भाऊ थोरात, जी. प. सदस्य श्री. अजय भाऊ फटांगरे यांच्या माध्यमातून कोरोना च्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. आज एकता फाउंडेशन म्हसवंडी च्या सर्व सदस्यांनी Read more…

नृत्य स्पर्धा नोंदणी | Dance Competition Registration – 2019 | Mhaswandi

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्त, मळादेवी क्रिकेट क्लब म्हसवंडी आयोजित भव्य खुली संगीत नृत्य स्पर्धा ( रेकॉर्ड डान्स ). सोमवार, दि. २८ ऑक्टोंबर २०१९, रात्री:- ८.३० वाजता, स्थळ:-म्हसवंडी ता: संगमनेर जि: अहमदनगर आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकता फाउंडेशन Read more…

क्रिकेट स्पर्धा नोंदणी | Cricket Tournament Registration – 2019 | Mhaswandi

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्त, मळादेवी क्रिकेट क्लब म्हसवंडी आयोजित भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा. शुक्रवार ते रविवार दि. २५ ते २७ ऑक्टोंबर २०१९, रात्री:- ८.३० वा. स्थळ:-म्हसवंडी ता: संगमनेर जि: अहमदनगर आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, सालाबाद प्रमाणे याही वर्षी एकता Read more…

नवरात्रोत्सवनिमित्ताने राज्यस्तरीय भजन स्पर्धा

नवरात्रोत्सवनिमित्ताने म्हसवंडी येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या भजनी मंडळांनी आपल्या स्वमधुर स्वरातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अतिशय आनंदात आणि भक्तिभावात भजन स्पर्धा तथा नवरात्रोत्सव पार पडला…! 

पुरग्रस्थांना मदत…अनेक हात मदतीचे ….!!

अनेक हात मदतीचे ….!! सांगली , कोल्हापूर पुरग्रस्थांना मदत म्हणून गहु बाजरी तांदूळ घरोघरी जावून जमा केले . एकता फाउंडेशन च्या सदस्यांनी म्हसवंडीतील प्रत्येक घरातुन फुल ना फुलाची पाकळी मदत स्वरूपात जमा केली . ग्रामस्थांनी देखील मागेपुढे न बघता भरगोस मदत आपल्या बांधवांसाठी केली . उद्या जमा झालेले धान्य सांगलीला Read more…

वृक्षारोपण आणि संवर्धन वर्ष ६ वे.

#वृक्षारोपण_आणि_संवर्धन_वर्ष ६ वे. सालाबादप्रमाणे याही वर्षी एकता फाऊंडेशन आयोजित वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम आज घेण्यात आला. यावर्षी रस्त्याच्या कडेला झाडे न लावता जागा बदलून उन्हाळ्यामध्ये पानी फौंडेशन स्पर्धेदरम्यान डोंगर माथ्यावर तयार केलेल्या CCT च्या मातीच्या बांधावर ही वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन ५०० रोपांची लागवड केली. यामध्ये वड, Read more…

जलसंधारण काम वेगाने – सहकार्याची अपेक्षा.

जेव्हा लोकचळवळ उभी राहते तेव्हा चांगला बदल हा निश्चित असतो. अशीच लोकचळवळ म्हसवंडीवंडीमध्ये पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून भविष्याच्या पाणी बचतीसाठी उभी राहिली आहे.   गावकऱ्यांनी दाखवलेल्या उस्त्फुर्त प्रतिसाद आणि आतापर्यंत केलेलं काम याचे अनेक माध्यमातून कौतुक होत आहे.   स्पर्धेच्या दृष्टीकोनातून विचार केला तर नियोजन आणि Read more…

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम म्हसवंडी…!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम….! माती अडवा आणि पाणी जिरवा हा साधा आणि सोपा परंतु मूलभूत मंत्र म्हसवंडी गावाने २५ वर्षांपूर्वीच अमलात आणला….! त्या काळात ह्या श्रमदानाच्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हीच करा. पाणलोट प्रकल्पावर संपूर्ण तंत्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेल्या WOTR- Watershed Organisation Trust या इंडो- जर्मन Read more…

दृष्टीहीन व आदिवासी समाजाचे श्रमदान

Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ …..! आदिवासी समाज जो नेहमी पिढ्यान पिढ्या फक्त शारीरिक कष्टाचच जीवन जगतोय आणि गावच्या सामाजिक प्रवाहापासून शक्यतो लांब राहण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु #म्हसवंडी गावात नेहमी प्रत्येक गोष्टीत या प्रवाहापासून लांब असलेल्या लोकांना देखील सामाजिक जीवनात आणि मुख्य प्रवाहात आनण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यात यश देखील Read more…