पीक व पाणी व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत आयोजित स्पर्धेत म्हसवंडी गाव अहमदनगर जिल्ह्यात प्रथम

वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ( WOTR ) आयोजित लोकसहभागातून पीक व पाणी व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल म्हसवंडी गाव अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरले. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 मार्च 2021 रोजी हा बक्षीस वितरण सोहळा Read more…

एकता फाउंडेशनच्या माध्यमातून ब्राम्हणदरा, म्हसवंडी येथे नुतन तयार झालेल्या अंगणवाडीच्या भिंतीवर कलर पेंटिंगचे काम.

एकता फाउंडेशनच्या माध्यमातून ब्राम्हणदरा, म्हसवंडी येथे नुतन तयार झालेल्या अंगणवाडीच्या भिंतीवर कलर पेंटिंगचे काम करण्यात आले. यासाठी लागणारी आर्थिक मदत एकता फाउंडेशनच्या सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मदत केलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार. आणि त्या विभागातील लहान मुलांना अत्याधुनिक आणि सुसज्ज Read more…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा मालाचे वाटप

एकता फाउंडेशन च्या पुढाकाराने व राज्याचे महसूल  मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने आदरणीय आमदार श्री सुधीरजी तांबे, श्री इंद्रजित भाऊ थोरात, जी. प. सदस्य श्री. अजय भाऊ फटांगरे यांच्या माध्यमातून कोरोना च्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील गरजू कुटूंबांना किराणा मालाचे Read more…

Corona Virus कोरोना व्हायरस म्हणजे नक्की काय ? कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो ? त्याची लक्षणे व उपचार काय आहेत ?

Corona Virus कोरोना व्हायरस म्हणजे काय ? व्हायरसचा एक मोठा गट कोरोना आहे जो प्राण्यांमध्ये सामान्यतः आढळतो. अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (सीडीएस) च्या मते, कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. सार्स विषाणूंप्रमाणे आता नवीन चिनी कोरोनो विषाणूला शेकडो Read more…

नृत्य स्पर्धा नोंदणी | Dance Competition Registration – 2019 | Mhaswandi

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्त, मळादेवी क्रिकेट क्लब म्हसवंडी आयोजित भव्य खुली संगीत नृत्य स्पर्धा ( रेकॉर्ड डान्स ). सोमवार, दि. २८ ऑक्टोंबर २०१९, रात्री:- ८.३० वाजता, स्थळ:-म्हसवंडी ता: संगमनेर जि: अहमदनगर आपणास कळवण्यात अत्यंत Read more…

क्रिकेट स्पर्धा नोंदणी | Cricket Tournament Registration – 2019 | Mhaswandi

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! एकता फाउंडेशन चतुर्थ वर्धापन दिन व दीपावली फेस्टिवल निमित्त, मळादेवी क्रिकेट क्लब म्हसवंडी आयोजित भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा. शुक्रवार ते रविवार दि. २५ ते २७ ऑक्टोंबर २०१९, रात्री:- ८.३० वा. स्थळ:-म्हसवंडी ता: संगमनेर जि: अहमदनगर आपणास कळवण्यात Read more…

Meghalaya Basin Management Agency (MBMA) Visited to Mhaswandi

मेघालय राज्याचे सामाजिक, आर्थिक तथा प्रशासकीय पॉलिसी बनवण्यास मदत करणारी मेघालय शासनाची Meghalaya Basin Management Agency (MBMA) ही संस्था आणि या संस्थेच्या वतीने Watershed management तथा Women Empowerment & Sustainable Rural Development या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय प्रतिनिधिंनी आज Read more…

छत्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्याच्या मुख्य सी ई ओ ची म्हसवंडी भेट

छत्तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्याच्या मुख्य सी ई ओ यांनी आपल्या प्रशासकीय टिपसह म्हसवंडीला भेट दिली. पाणलोट प्रकल्पाचा (Watershed Management)अभ्यास करण्यासाठी खास नऊ सदस्यीय टीम छत्तीसगढ सरकारच्या वतीने आली होती. यावेळी पाणलोट प्रकल्पासोबतच गावाने केलेल्या इतर गोष्टीची माहिती घेतली. सर्व गोष्टी Read more…

नवरात्रोत्सवनिमित्ताने राज्यस्तरीय भजन स्पर्धा

नवरात्रोत्सवनिमित्ताने म्हसवंडी येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या भजनी मंडळांनी आपल्या स्वमधुर स्वरातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अतिशय आनंदात आणि भक्तिभावात भजन स्पर्धा तथा नवरात्रोत्सव पार पडला…! 

वॉटरचे प्रणेते फादर हरमन बाकर यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून साजरा.

फादर हरमन बाकर ( Father Hermann Bacher )….! वॉटर ( WOTR- Watershed Organisation Trust ) संस्थेचे संस्थापक तथा भारत सरकारच्या इंडो-जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रणेते. आज त्यांचा 95वा वाढदिवस…! म्हसवंडी गावचा कायापालट होण्यामागे या व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे. स्विझरलँड सारख्या जगाचा Read more…