म्हसवंडी – नीलिमा जोरवर

प्रसिद्ध लेखिका, जर्नलिस्ट तथा ग्रामीण भागातील विविध महत्वपूर्ण गोष्टींवर अभ्यास करून जगासमोर मांडणाऱ्या निलिमा जोरवर यांनी काही दिवसांपूर्वी म्हसवंडी गावाला भेट दिली होती. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांपैकी बखर रानभाज्यांची, प्रवास ग्रामीण जीवनाचा यांसारख्या अनेक पुस्तकांना अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. वॉटर संस्थेद्वारे प्रकाशित ग्रामीण भागातल्या उल्लेखनीय कामगिरी Read more…

म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

हमारी छोरियां छोरों से कम नहीं है…! म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. पुणे विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत म्हसवंडीच्या आरती सोपान बोडके हिने राज्यात सुवर्णपदक मिळवले. पुणे ग्रामीण या विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना ती राज्यात अव्वल ठरली आणि येत्या नोव्हेंबर महिन्यात हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिची निवड Read more…

अहमदनगर जिल्ह्याचे नंदनवन काश्मिर…म्हसवंडी…!

      संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे ( पुणे, अहमदनगर ) आणि तीन तालुक्यांच्या ( संगमनेर, जुन्नर, अकोले ) सरहद्दीवर वसलेले, तीनशे उंबरठा असणारं म्हसवंडी हे छोटंसं गाव. आज एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्‍यातील म्हसवंडीची ओळख आहे. Read more…

पुरग्रस्थांना मदत…अनेक हात मदतीचे ….!!

अनेक हात मदतीचे ….!! सांगली , कोल्हापूर पुरग्रस्थांना मदत म्हणून गहु बाजरी तांदूळ घरोघरी जावून जमा केले . एकता फाउंडेशन च्या सदस्यांनी म्हसवंडीतील प्रत्येक घरातुन फुल ना फुलाची पाकळी मदत स्वरूपात जमा केली . ग्रामस्थांनी देखील मागेपुढे न बघता भरगोस मदत आपल्या बांधवांसाठी केली . उद्या जमा झालेले धान्य सांगलीला Read more…

वृक्षारोपण आणि संवर्धन वर्ष ६ वे.

#वृक्षारोपण_आणि_संवर्धन_वर्ष ६ वे. सालाबादप्रमाणे याही वर्षी एकता फाऊंडेशन आयोजित वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम आज घेण्यात आला. यावर्षी रस्त्याच्या कडेला झाडे न लावता जागा बदलून उन्हाळ्यामध्ये पानी फौंडेशन स्पर्धेदरम्यान डोंगर माथ्यावर तयार केलेल्या CCT च्या मातीच्या बांधावर ही वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन ५०० रोपांची लागवड केली. यामध्ये वड, Read more…

वाॅटरकप स्पर्धा २०१९- म्हसवंडी तालुक्यात चतुर्थ.

पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा २०१९ हि एप्रिल आणि मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला. यावर्षी ७६ तालुक्यातील ४७०० गावांनी सहभाग घेतला त्यातून सोलापूर जिल्ह्यातील, बार्शी तालुक्यातील, सुर्डी हे गाव राज्यात प्रथम आले. सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन…! संगमनेर Read more…

मतदान यादी सुविधा

चालू असलेल्या लोकसभा निवडनुकिच्या मतदानासाठी आपले मतदान यादीतील नाव आपण एकता फाउंडेशन या आमच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सहजगत्या शोधू शकता. आताच ऍपला भेट दया अणि आपले नाव पडताळुन पहा. किंवा येथे क्लिक करा व आपले नाव शोधा. visit download link : https://play.google.com/store/apps/details?id=grdp.ganeshinc.ektango

तृतीय वर्धापन दिन व भव्य डान्स स्पर्धा

एकता फाउंडेशन तृतीय वर्धापनदिन कार्यक्रम दिवाळी पाडवा गुरुवार, दिनांक 8 नोव्हेंबर 2018 रोजी संपन्न झाला. यावेळी या वर्षात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या म्हसवंडी गावातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये राजकीय क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका मध्ये यावर्षी नव्याने नियुक्त झालेले सभागृह नेते मा. रविंद्रजी इथापे साहेब त्याचप्रमाणे  आध्यत्मिक क्षेत्रात आळंदी Read more…

सर्पदंश – प्रथमोपचार ( जनजागृती अभियान !!)

जनजागृती अभियान !!  विषय :-    सर्पदंश – प्रथमोपचार  कै मंगल सोपान बोडके या मातेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने म्हसवंडी गावावर शोककळा पसरली. ग्रामीण भागात वावरताना सर्पदंशाचे संकट प्रत्येकाच्या समोर सदैव उभे असते. आपल्या गावात आणि आजूबाजूच्या परीसरात देखील अशा घटना अनेकदा घडल्या आहेत . बरेचदा सर्पदंश झाल्यावर तात्काळ काय उपचार करावे Read more…

सह्याद्रीचे सौंदर्य… म्हसवंडी

भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी. आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत. या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात तर भर घालतातच परंतु यांचे जाळे ज्या ज्या ठिकाणी पसरलेले Read more…