म्हसवंडी – नीलिमा जोरवर

प्रसिद्ध लेखिका, जर्नलिस्ट तथा ग्रामीण भागातील विविध महत्वपूर्ण गोष्टींवर अभ्यास करून जगासमोर मांडणाऱ्या निलिमा जोरवर यांनी काही दिवसांपूर्वी म्हसवंडी गावाला भेट दिली होती. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांपैकी बखर रानभाज्यांची, प्रवास ग्रामीण जीवनाचा यांसारख्या अनेक पुस्तकांना अनेक ठिकाणी Read more…

म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

हमारी छोरियां छोरों से कम नहीं है…! म्हसवंडीच्या आरतीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. पुणे विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत म्हसवंडीच्या आरती सोपान बोडके हिने राज्यात सुवर्णपदक मिळवले. पुणे ग्रामीण या विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना ती राज्यात अव्वल ठरली आणि येत्या Read more…

अहमदनगर जिल्ह्याचे नंदनवन काश्मिर…म्हसवंडी…!

      संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या कुशीत, दोन जिल्हे ( पुणे, अहमदनगर ) आणि तीन तालुक्यांच्या ( संगमनेर, जुन्नर, अकोले ) सरहद्दीवर वसलेले, तीनशे उंबरठा असणारं म्हसवंडी हे छोटंसं गाव. Read more…

पुरग्रस्थांना मदत…अनेक हात मदतीचे ….!!

अनेक हात मदतीचे ….!! सांगली , कोल्हापूर पुरग्रस्थांना मदत म्हणून गहु बाजरी तांदूळ घरोघरी जावून जमा केले . एकता फाउंडेशन च्या सदस्यांनी म्हसवंडीतील प्रत्येक घरातुन फुल ना फुलाची पाकळी मदत स्वरूपात जमा केली . ग्रामस्थांनी देखील मागेपुढे न बघता भरगोस Read more…

वृक्षारोपण आणि संवर्धन वर्ष ६ वे.

#वृक्षारोपण_आणि_संवर्धन_वर्ष ६ वे. सालाबादप्रमाणे याही वर्षी एकता फाऊंडेशन आयोजित वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम आज घेण्यात आला. यावर्षी रस्त्याच्या कडेला झाडे न लावता जागा बदलून उन्हाळ्यामध्ये पानी फौंडेशन स्पर्धेदरम्यान डोंगर माथ्यावर तयार केलेल्या CCT च्या मातीच्या बांधावर ही वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी Read more…

वाॅटरकप स्पर्धा २०१९- म्हसवंडी तालुक्यात चतुर्थ.

पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा २०१९ हि एप्रिल आणि मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला. यावर्षी ७६ तालुक्यातील ४७०० गावांनी सहभाग घेतला त्यातून सोलापूर जिल्ह्यातील, बार्शी तालुक्यातील, सुर्डी हे Read more…

जलसंधारण काम वेगाने – सहकार्याची अपेक्षा.

जेव्हा लोकचळवळ उभी राहते तेव्हा चांगला बदल हा निश्चित असतो. अशीच लोकचळवळ म्हसवंडीवंडीमध्ये पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून भविष्याच्या पाणी बचतीसाठी उभी राहिली आहे.   गावकऱ्यांनी दाखवलेल्या उस्त्फुर्त प्रतिसाद आणि आतापर्यंत केलेलं काम याचे अनेक माध्यमातून कौतुक Read more…

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम म्हसवंडी…!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम….! माती अडवा आणि पाणी जिरवा हा साधा आणि सोपा परंतु मूलभूत मंत्र म्हसवंडी गावाने २५ वर्षांपूर्वीच अमलात आणला….! त्या काळात ह्या श्रमदानाच्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हीच करा. पाणलोट प्रकल्पावर संपूर्ण Read more…

दृष्टीहीन व आदिवासी समाजाचे श्रमदान

Paani Foundation आयोजित Satyamev Jayate वॉटरकप स्पर्धा २०१९ …..! आदिवासी समाज जो नेहमी पिढ्यान पिढ्या फक्त शारीरिक कष्टाचच जीवन जगतोय आणि गावच्या सामाजिक प्रवाहापासून शक्यतो लांब राहण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु #म्हसवंडी गावात नेहमी प्रत्येक गोष्टीत या प्रवाहापासून लांब असलेल्या लोकांना देखील सामाजिक जीवनात आणि Read more…